RSS Caste wise census : जातनिहाय जनगणनेवर संघाचं पत्रक
Continues below advertisement
RSS Caste wise census : जातनिहाय जनगणनेवर संघाचं पत्रक जातनिहाय जनगणनेला आरएसएसचा विरोध नाही, मात्र त्याचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी होवो असं संघाने म्हटलंय. आरएसएसद्वारे एक पत्रक जारी करत यासंदर्भातली भूमिका जाहीर करण्यात आलीय. सामाजिक सलोख्याला यामुळे कोणताही धक्का पोहोचू नये असं मत आरएसएसने मांडलंय.
Continues below advertisement