RPI Celebration : आरपीआयचे नागालॅंडमध्ये 2 उमेदवार विजयी, आठवले गटाचा पक्ष कार्यालयात जल्लोष
abp majha web team
Updated at:
02 Mar 2023 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरपीआयचे नागालॅंडमध्ये २ उमेदवार निवडून आल्यानंतर, अध्यक्ष रामदास आठवले पक्ष कार्यालयात दाखल. रिपाई आठवले गटाचा पक्ष कार्यालयात जल्लोष. ४ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते अशी आठवलेंची माहिती. एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणा