#ABPKoMatRoko | एबीपी न्यूजच्या प्रतिनिधींना अडवणं ही लोकशाहीची थट्टा आणि मुस्कटदाबी : सचिन खरात

#ABPKoMatRoko | एबीपी न्यूजच्या प्रतिनिधींना अडवणं ही लोकशाहीची थट्टा आणि मुस्कटदाबी असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola