Abdul Sattar Son Wedding : अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा शाही विवाह सोहळा
abp majha web team
Updated at:
19 Nov 2023 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा शाही विवाह सोहळा पार पडतोय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेतेमंडळी या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत..