Yuva Sangharsh Yatra :Rohit Pawarयांच्या युवा संघर्ष यात्रेत Aditya Thackeray सहभागी होण्याची शक्यता
रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होण्याची शक्यता , १६ नोव्हेंबरपासून चौंडीमधून युवा संघर्ष यात्रा सुरु होणार, रोहीत पवार यांची उर्वरीत यात्रा 16 नोव्हेंबर पासुन चौंडी येथून सूरू होणार, चौंडी येथे सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरे गटाच्या उपनिता सुषमा अंधारे, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम उपस्थित राहणार