Rohit Pawar Tweet : आज कुणावर आरोप करणार ? रोहित पवारांच्या ट्विटने वेधलं लक्ष
abp majha web team
Updated at:
01 Apr 2024 08:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar Tweet : आज कुणावर आरोप करणार ? रोहित पवारांच्या ट्विटने वेधलं लक्ष आज दुसरी फाईल ओपन करणार असल्याचं ट्वीट रोहित पवारांनी केलंय. आज दुसरी फाईल आणि नवा आकडा असं ट्वीट रोहित पवारांनी केलंय. यापूर्वी रोहित पवारांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.. दूध घोटाळ्यासंदर्भात त्यांनी पहिली फाईल ओपन केली होती. आज ते कुणावर आरोप करणार हे पहावं लागेल..