Rohit Pawar on Sujay Vikhe : नगरमध्येही जले जावो होणार! रोहित पवार यांचा थेट सुजय विखेंवर हल्लाबोल
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा समोर येताना दिसत आहे...पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली होती...या मुद्द्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहे...सध्या देशभरात जे खासदार आहेत त्यातील 70 टक्के घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्ये असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हंटले आहे...देवेंद्र फडणवीस , पंकजा मुंडे , सुजय विखेंना घराणेशाही आहे... अशी 70 ते 80 नाव सांगता येतील असं रोहित पवारांनी म्हटले आहे , सोबतच भाजपचे भाषणातील मुद्दे वेगळे असतात त्यातच खोटं बोल पण रेटून बोल अशी स्थिती असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे...
Continues below advertisement