Rohit Pawar Speech Barshi : गुलाबी जॅकेट, गुलाबी बस, एजन्सीला 200 कोटी...अजित पवार यांना टोला
Rohit Pawar Speech Barshi : गुलाबी जॅकेट, गुलाबी बस, एजन्सीला 200 कोटी...अजित पवार यांना टोला
जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश घेऊ लागलाय या काळात लोकशाही दाबण्यासाठी जरं त्यांनी सुपारीच घेतली असेल आणी भाजप बरोबर राहूनच मनसेला काम करायचे असेल तर तो त्यांचा विषय केवळ मनसे नाही तर असे अनेक पक्ष आहे जे दिल्लीचे आदेश घेऊन मताचे विभाजन होऊन महायुतीला फायदा होईल असे वक्तव्य करतायत लोकशाही टिकवणारी जे पक्ष आहेत, सत्तेत कोण आणि विरोधक कोण हे त्या कार्यकर्त्यांना माहिती नसेल पण आम्ही लोकशाही मानणारी लोकं आहोत, पवार साहेब शेतकरी आणि सामान्यना विषय पूढे नेऊन नेले ऑन युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार -- राजकीय रणनीती आहेत, योग्य वेळी आम्ही सांगू मी कर्जत जामखेड सोडू शकत नाही मी तिथूनच लढणार मी कर्जत जामखेड करानी लढायला शिकवलं, मी तिथूनच लढणार आणि भल्या भल्या लोकांना भिडणार ऑन 200 कोटी एजन्सी-- गुलाबी रंग घाला कुठलाही घाला तुम्हाला भविष्य सांगणाऱ्यांनी सांगितलं की एजन्सीने सांगितलं असेल पण रडून लाल झालेल्या डोळ्याकडे ही बघा एजन्सीच्या रणनीती नुसार काही लोकं करत असतील ऑन हिंडेनबर्ग -- त्याचा अभ्यास करावा लागेल शेअर पडले की त्याचा फायदा त्यांना होईल पण याचा अभ्यास करावा, jpc माध्यमातूनचौकशी करावी ऑन उद्धव ठाकरे गाडी हल्ला -- खालच्या पातळीवर हे राजकारण गेले आहे मत फोडण्यासाठू काही नेते आणि काही पक्ष उभं केले जातील सुपारीबाज पक्ष आणि नेते यांच्या बाबतीत आता महाराष्ट्र मध्ये वातावरण झालेल आहे आणि सुपारी बाज म्हटलं की हे नेते चिडतात सुपारीबाज हा शब्द काही लोकांना. जास्त झोबलेलं दिसतय ऑन मराठा आरक्षण सरकार भूमिका -- लोकसभेचे इलेक्शन झाल्यापासून सत्तेतील नेत्यांना काय सुरु आहे हेच माहिती नाही योजनेचे नावं चुकीचे घेतले जातात, चुकीचे आकडेवारी सांगितलं जातात अजूनपर्यंत पीकविमा मिळालेलं नाही आणि जरं सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं असेल तर दादाला ही माहिती की सदावर्ते कोर्टात गेलाय आणि सदावर्ते हा फडणवीस यांचा माणूस आहे मग हा वाद कायम स्वरूप संपणार असेल आणि भाजपचा कार्यकर्ता कोर्टात जातं असेल तर रणीनीती काय हे सगळ्यांसमोर आहे कोर्टात टिकणारे आरक्षण पाहिजे, सतेतील लोकांना कोणी विचारत नाहीत देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता जरं कोर्टात जात असेल तर त्यानी सांगावं बाबा कोर्टमध्ये जाऊ नको भाजपचे हे नेते दोन समजत वाद निर्माण करतात मूलभूत प्रश्नाकडे विचलित करतात, कोर्टात टिकणारे आरक्षण द्या ही आमची भूमिका मराठा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सत्ताधारी जातात नंतर ओबीसी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जातात त्यांच्यात काय चर्चा होत्र हे विरोधी पक्षाला सांगितलं जात नाही