Rohit Pawar : पक्षात आता निष्ठावंत, बंडखोर परत आले तरी त्यांना घेणार नाही
Continues below advertisement
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बंडखोरांवर जळजळीत टीका केलीये. सर्वोच्च नेतृत्वामध्ये काही एजंट होते, ते एजंट राष्ट्रवादीतून बाहेर पडलेत, आता आमच्या आमदारांची संख्या वाढेल असं रोहित एका मुलाखतीत म्हणाले. रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र आपला रोख जिल्हा पातळीवरील नेत्यांवर होता, ज्येष्ठ नेत्यांबाबत मी बोललो नाही असं स्पष्टीकरण आता रोहित पवारांनी दिलं आहे. रोहित पवार यांच्य़ाशी एक्सक्लुझिव्ह बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी
Continues below advertisement