Beed : जाळलेल्या पक्ष कार्यालयात दिवाळी पाडवा, Rohit Pawar Sandeep Kshirsagar EXCLUSIVE
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जमावाने पेटवून दिल्यानंतर त्याच कार्यालयामध्ये रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत आणि इतर नेत्यांसोबत आज दिवाळी पाडवा साजरा करत आहेत. पाडव्याच्या निमित्ताने बारामतीमध्ये अख्ख पवार कुटुंब एकत्र येत असतं. मात्र या पाडव्याला रोहित पवार हे कुटुंबासमवेत बीडमध्ये आहेत. तर राष्ट्रवादीचे बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर रोहित पवारांसोबत उपस्थित होते.