Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांनी केलेल्या कामांमुळे ते निवडून येतील : रोहित पवार
Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांनी केलेल्या कामांमुळे ते निवडून येतील : रोहित पवार
अजित पवारांविरोधात बारामतीतून उभे राहणार का? असा सवाल विचारला असता पवार कुटुंबामधून कुणीही उभं राहणार नाही. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. तसंच बारामतीत अजित पवारच जिंकणार. रोहित पवारांचा दावा.