Rohit Pawar on Ajit Pawar : कारवाया थांबाण्यासाठी अजित पवार भाजपसोबत, रोहित पवार यांचा टोला
Continues below advertisement
Rohit Pawar on Ajit Pawar : कारवाया थांबाण्यासाठी अजित पवार भाजपसोबत, रोहित पवार यांचा टोला अधिवेशनात मुख्यमंत्री आरक्षण कसं टीकेल यावर बोलतील अशी अपेक्षा, अधिवेशनाआधी रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर सरकारने कुणाच्याही भावनांशी खेळू नये, कोर्टात टीकेल असं आरक्षण देण्याची केली मागणी.
Continues below advertisement