Phone Tapping | फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास होणं गरजेचं : रोहित पवार | ABP Majha
भाजप सरकारच्या काळात काही नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा आणि काही नेत्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप आताच्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले असे आरोप करण्यात आले होते.