Rohit Pawar on Onion Export : 80 टक्के कांदा शेतकऱ्याकडे नसून व्यापाऱ्याकडे - रोहित पवार

Continues below advertisement

Rohit Pawar on Onion Export : 80 टक्के कांदा शेतकऱ्याकडे नसून व्यापाऱ्याकडे - रोहित पवार  सहजपणे आज यांना भेटलो चर्चा केली  माझ्या मतदार संघतले अनेक युवा इथं काम करतात  इथं भेटल्यावर कळत की केंद्र सरकार कस काम करत  कांद्या बाबत राज्य सरकार काहीच बोलल नाही  परत निर्यात बंदी उठवली  ,पण शेतकरी लोकांचं मोठा नुकसान झाले यासाठी वेळ निघून गेली   31 मार्च पर्यंत बंदी आहे याचं कारण अस की गुजरात मधल्या  शेतकऱ्यांना काढण्याची आवक सुरू होते तिथल्या शेतकऱ्यांचा  फायदा व्हावा म्हणून हा gr काढला  असावा  गुजरातच किती भल करणार आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram