Rohit Pawar | वाढीव वीजबिलाची शहानिशा केलीय का? रोहित पवार यांचा उर्जा खात्याला सवाल

Continues below advertisement
थकीत वीजबिलाच्या कारवाईबाबत आमदार रोहित पवारांचा राज्य शासनाला सवाल, वाढीव वीजबीलाची शाहनिशा करण्याची गरज आहे, वाढीव आलेले वीज बील कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बील द्यावे, यासाठी सरसकट धोरण करता येईल का याचा अभ्यास करावा राज्य सरकारने करावा असे मला वाटते, कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल , ग्राहकांना आलेल्या बीलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का? , तो रिपोर्ट काढण्याबाबत आदेश काढलेत का? , ते काढले असतील तर त्याचा अहवाल काय आलाय हे पाहावे लागेल, सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जा मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार , वीज पुरवठा खंडित करण्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram