Rohit Pawar on Baramati Agro : कन्नड साखर कारखान्यावरची कारवाई राजकीय सुडापोटी : रोहित पवार

बारामती अॅग्रोच्या कन्नड इथल्या साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यावर रोहित पवारांनी पत्रक जारी केलंय. ही कारवाई केवळ राजकीय सूडापोटी झाल्याचा आरोप रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोने केलाय. ही कारवाई करताना गंभीर त्रुटी चुका राहिल्या आहेत, कोर्टातली लढाई आपण जिंकू असं पत्रकात म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola