Rohit Pawar Full PC Pune :निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून...कारखान्यावरील कारवाईवरुन थेट हल्ला
Continues below advertisement
Rohit Pawar Full PC Pune :निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून...कारखान्यावरील कारवाईवरुन थेट हल्ला
बारामती ॲग्रोच्या कन्नड कारखान्यावरील कारवाईवरुन रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, सरकारविरोधात लढत असल्याने कारवाई, नोटीसविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा
Continues below advertisement