Rohit Pawar Full PC on Ajit Pawar : नार्वेकरांवर टीका ते दादांना खडेबोल; रोहित पवार काय म्हणाले?
Continues below advertisement
Rohit Pawar Full PC on Ajit Pawar :नार्वेकरांवर टीका ते दादांना खडे बोल;
रोहित पवार काय म्हणाले? आमदार अपात्रतेचा निकाल संविधानविरोधी, अध्यक्षांना दुर्दैवानं भाजप नेत्यांचं ऐकावं लागलं, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची टीका
Continues below advertisement