Rohit Pawar On Maratha Reservation : कुणाच्याही भावनांशी खेळू नये, कोर्टात टीकेल असं आरक्षण द्याव

अधिवेशनात मुख्यमंत्री आरक्षण कसं टीकेल यावर बोलतील अशी अपेक्षा, अधिवेशनाआधी रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर सरकारने कुणाच्याही भावनांशी खेळू नये, कोर्टात टीकेल असं आरक्षण देण्याची केली मागणी.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola