Rohit Pawar Palkhi | गायब झालेला पाऊस पुन्हा यावा, पूर्वीचे चांगले दिवस राज्यात यावे- रोहित पवार
रोहित पवार यांनी आज संतश्रेष्ठ माऊली महाराजांच्या पालखीचं नीरा नदीच्या काठावर दर्शन घेतलं काही वेळ चालत जात त्यांनी माऊलींच्या पादुका दर्शन घेतलं.. यावेळी रोहित पोरांशी बातचीत केली आहे गोविंद शेळके यांनी मी नेहमीच प्रस्थानाला थांबतो मात्र यावेळी देव आळंदीला थांबता आलं नाही.. बारामती मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यामध्ये शरद पवार सहभागी होणार.. राहुल गांधीजींना वारीमध्ये यायचं आहे काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात आहे बघूया आता कसं नियोजन होतं ते.. गायब झालेला पाऊस पुन्हा यावा आणि पूर्वीचे चांगले दिवस राज्यात यावे एवढीच इच्छा माऊलींच्या चरणी व्यक्त केली