Rohit Pawar : रोहित पवारांचं भाषण सुरु असताना शेतकऱ्यांकडून काळे झेंडे, गो बॅकची घोषणा
Rohit Pawar : रोहित पवारांचं भाषण सुरु असताना शेतकऱ्यांकडून काळे झेंडे, गो बॅकची घोषणा
रोहित पवारांचं भाषण सुरू असतानाच शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवलेत..शेतमालाला भाव मिळाला नाही म्हणून रोहित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले. संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्यावर रोहित पवार ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांसोबत संवाद साधत असताना शेतकऱ्यांनी रोहित पवारांना काळे झेेंडे दाखवलेत.. ऊसाला टनाला 3 हजार भाव द्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.