Rohit Pawar ED Investigation : रोहित पवारांची चौकशी, कार्यकर्ते आक्रमक, सुप्रिया सुळेंनी काढली समजूत
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 06:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar ED Investigation : रोहित पवारांची चौकशी, कार्यकर्ते आक्रमक, सुप्रिया सुळेंनी काढली समजूत
मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर न आल्यास बॅरिकेटिंग काढत ईडी कार्यालयाकडे जाण्याचा इशारा, सुप्रिया सुुळेंनी काढली कार्यकर्त्यांची समजूत.