Rohit Pawar on Dilip Walse Patil : 40 वर्षांत शरद पवारांची भूमिका कळली नाही का? वळसे पाटलांना सवाल

Rohit Pawar on Dilip Walse Patil : 40 वर्षांत शरद पवारांची भूमिका कळली नाही का? वळसे पाटलांना सवाल

आमदार रोहित पवारांमुळे आपण शरद पवारांची साथ सोडल्याचा गौप्यस्फोट दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. त्यावर आज रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. '४० वर्षं सोबत राहून वळसेंना पवारांची भूमिका कळली नाही? का असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola