Rohit Pawar:जनता भाजपचे दात त्यांच्याच घशात घालतील,त्यांच्या खेळीला जनता बळी पडणार नाही:रोहित पवार

Continues below advertisement

Rohit Pawar:जनता भाजपचे  दात त्यांच्याच  घशात घालतील,त्यांच्या खेळीला जनता बळी पडणार नाही:रोहित पवार
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय लढत पहायला मिळणारे.. सुप्रिया सुळे बारामतीतून लढणार हे आधीपासूनच स्पष्ट होतं. मात्र सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवून पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे असल्याचं ट्वीट रोहित पवारांनी केलंय.  आपल्या ट्वीट मध्ये त्यांनी काय म्हटलंय पाहूया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram