Rohit Pawar on Beed Violence :बीडमध्ये वाद पेटवण्यासाठी प्रोफेशनल गुंडांचा वापर, रोहित पवारांचा आरोप
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 03:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीडमध्ये ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय.. तसेच बीडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती जानेवारी महिन्यात अनेक ठिकाणी दिसेल, असंही रोहित पवार म्हणाले...