Rohit Pawar यांचा Raj Thackery यांना सबुरीचा सल्ला, राज ठाकरेंनी जपून पावलं टाकावीत : रोहित पवार
Continues below advertisement
'भाजपजवळ गेलेल्या नेत्याला आणि पक्षाला संपवतात हा इतिहास.' राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत.. आमदार रोहित पवार यांचा राज ठाकरेंना सल्ला..
Continues below advertisement