Rohit Patil VidhanSabha Speech: द्राक्षांचा प्रश्न..भलेभले चाट पडतील असं रोहित पाटलांचं अभ्यासू भाषण

Continues below advertisement

Rohit Patil VidhanSabha Speech: द्राक्षांचा प्रश्न..भलेभले चाट पडतील असं रोहित पाटलांचं अभ्यासू भाषण

द्रक्षाला एमएसपी प्राईज मिळावी म्हणून आंदोलन केलं जात पण सरकारकडून ते मिळत नाही  कापसाला किंमत मिळते मग द्रक्षाला का मिळत नाही  माझ्या मतदार संघात मदत मिळाली नाही  विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बळी घेतला जातोय  विम्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना येरवडा जेल मध्ये घातलं पाहिजे

हे ही वाचा,
मी सर्वाचे आभार मानतो की कमी वेळात तुम्ही सर्व आलात. माजी आमदार आणि भविष्यातील आमचे आमदार आलेत. लोकांची मन खिन्न आहेत काल पासून मी हे बघतोय. कोणीतरी गेल्या सारखी अवस्था आहे. लोकांना धक्का बसला आहे, कोणी त्यातुन बाहेर येत नाही. ही  गोष्ट येवला, लासलगाव पूर्ती नाही तर संपूर्ण राज्यात आहे.  संपूर्ण देशातून फोन येत आहेत. सर्वाची मागणी आहे, तुम्ही आमच्या शहरात जिल्ह्यात, राज्यात या, लोक पेटून उठत आहेत. मात्र आपण पेटवा पेटवी करायची नाही. तुम्ही निषेध करा, पण जोडे मारो, शिव्या नको. रोज सकाळी 8 वाजता काय चालू आहे, त्याची सगळी माहिती मुख्यमंत्रीपासून सर्वांना होत आहे. इथे सुद्धा मराठा नेते आहेत, निवडणुकीचे सारथ्य देखील मराठा समाजाच्या नेत्यांनी केले. आजही त्यांचे फोन येतात. फुलेंनी शाळा सुरू केली तेव्हाची भिडे यांनी वाडा दिला ते ब्राह्मण होते. काही लोक छोट्या मनोवृत्तीचे होते. पण सपोर्ट करण्यांत मुस्लिम तसेच ब्राह्मण समाजाचे लोक ही होते. सर्व आपले दुष्मन नाही,आपल्याला संपवायला  निघाले त्यांना आमचा विरोध आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram