Rohit Patil Bharat Jodo Yatra Washim : रोहित पाटील राहुल गांधींच्या यात्रेत, दोघांत नेमकी काय चर्चा?

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते रोहित पाटील सहभागी झालेत.. रोहित पाटीलने राहुल गांधींसोबत ३ ते ४ किलोमीटरचं अंतर पार केलं.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola