Rohini Khadse : भाषण उरकण्याच्या सूचना मिळाल्याने रोहिणी खडसेंची नाराजी
Continues below advertisement
Rohini Khadse : भाषण उरकण्याच्या सूचना मिळाल्याने रोहिणी खडसेंची नाराजी आम्ही निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत आहोत. मी पक्षासोबत राहणार आणि निष्ठेने काम करणार रोहिणी खडसेंचं कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य.
Continues below advertisement