Rohini Khadse attack : हल्ला करणारे शिवसैनिक, पिस्तुलही रोखलं, तिघांची नावं घेऊन थेट आरोप-jalgaon
रोहिणी खडसे यांच्याकडून प्राणघातक हल्ल्याची आपबिती कथन हल्ल्यानंतर रोहिणी आणि एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया . घाबरवण्यासाठी माझ्यावर हल्ला, मात्र मी घाबरणार नाही तीन दुचाकीवरुन सात जणांकडून हल्ला तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते .एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्याच्या हातात तलवार होती रोहिणी खडसे यांनी हल्लेखोरांची नावं सांगितली