Konkan Railway : Roha ते Veer दरम्यान 47 किमी रेल्वे दुपदरीकरण पूर्ण : ABP Majha
Roha ते Veer दरम्यान 47 किमी रेल्वे दुपदरीकरण पूर्ण झाला असुन आता कोकण रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. या दुपदरीकरण कामासाठी 530 कोटींचा खर्च सरकारकडून करण्यात आला आहे. : ABP Majha