Khed Shivapur Toll naka बंद होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याप्रश्नाकडे लक्ष घालणार? | ABP Majha
Continues below advertisement
खेड-शिवापूर टोलनाका बंद करण्याची शिफारस पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. आता केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी याप्रश्नाकडे लक्ष घालणार का हा प्रश्न आहे.
Continues below advertisement