RL Jewelers ED Raid : कर्ज बुडवण्यासाठी कागदावर काल्पनिक व्यवहार दाखवले, RL ज्वेलर्सचं प्रकरण काय?

Continues below advertisement

RL Jewelers ED Raid : कर्ज बुडवण्यासाठी कागदावर काल्पनिक व्यवहार दाखवले, RL ज्वेलर्सचं प्रकरण काय?

ईडीनं गेल्या तीन दिवसात राजमल लखीचंद समूहाशी निगडित 13 ठिकाणांची झडती घेतली. या कारवाईमध्ये 24 कोटी ७० लाख रुपयांचे 39 किलो सोनं, हिऱ्यांचे दागिने, आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसंच, राजमल लखीचंद ग्रुपच्या ६० मालमत्तांचा तपशीलही ईडीनं गोळा केला आहे. या मालमत्तांची एकूण किंमत ५० कोटींहून अधिक आहे. एवढंच नाही तर मनीष जैन यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका रिअल इस्टेट कंपनीत लक्संबर्ग स्थित कंपनीकडून ५ कोटी युरोचा एफडीआय प्रस्ताव देखील आढळून आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram