Ritesh Deshmukh : मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा निघावा, अभिनेता रितेश देशमुखचं ट्वीट
Continues below advertisement
Ritesh Deshmukh : मराठा आरक्षणप्रश्नी अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट केलंय... मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा
निघावा अशी अपेक्षा रिेतेश व्यक्त केलीय..
Continues below advertisement