Special Report : रिक्षावाला विरुद्ध मर्सिडीज, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोप

Rickshaw  Vs. Mercedes Special Report :  बंड झालं तेव्हा संजय राऊतांनी जोरदार भाषणं केली. आणि बंडखोरांवर सडकून टीका केली. बंडखोर शिवसैनिकांना त्यांच्या पूर्वश्रमीच्या व्यवसायावरुन हिणवलं गेलं. पण आज तेच हिणवणं पक्षाला महागात पडतंय. कसं, पाहुयात.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola