Taxi, Auto Fare Hike: 1ऑक्टेबरपासून रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ, हे आहेत बदल
आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ झालीय. टॅक्सीचे भाडे आता २५ रुपयांवरुन २८ रुपये, तर रिक्षाचं भाडं २१ वरुन २३ रुपये झालंय.