Rahul Gandi Wari Pandharpur : राहुल गांधी रविवारी वारीत सहभागी होणार, विधानसभेसाठी महत्वाचा दौरा
Continues below advertisement
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीत सहभागी होणार राहुल गांधी यांनी वारीत सहभागी व्हावा यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं पहिल्यांदाच राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जातोय
Continues below advertisement