
Revenue Department : बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या 11 अधिकारी निलंबित, महसूल विभागाची कारवाई
Continues below advertisement
बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागानं केलं निलंबित. यामध्ये महसूल विभागातील आठ तहसीलदार व चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश. या कारवाईनंतर बदलीचे आदेश निघालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्याची सूत्रांची माहिती.
Continues below advertisement