Raigad : रेवदंडा समुद्रकिनारी मच्छीमार बोटीला आग ABP Majha

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारी मच्छीमार बोटीला आग. समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या 'जय भवानी' मच्छीमार बोटीला आग. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात यश.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola