राज्यात परतीच्या पावसाचा जोर चार दिवस कायम राहण्याची शक्यता, पुणे, सांगली, कोल्हापूरला झोडपलं, मराठवाड्यात काढणीला आलेल्या पावसाचं मोठं नुकसान