Pandharpur Vitthal Temple : 1 एप्रिलपासून विठ्ठल मंदिरातले निर्बंध हटणार,थेट विठुरायाचं दर्शन मिळणार

पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी असलेले सर्व निर्बंध लवकरच हटणार आहेत. 1 एप्रिलपासून भाविकांना चरण दर्शन, देवाची चंदन उठी पूजा, नित्य पूजा, पाद्य पूजा करता येणार आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीतील चर्चेनंतर राज्य सरकार निर्बंध हटवण्यासाठी सकारात्मक असल्याचं सदस्यांनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola