Radheshyam Mopalwar : मुख्यमंत्री वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRadheshyam Mopalwar : मुख्यमंत्री वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा
माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रुमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मोपलवार यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असल्याचे सांगितले असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. मोपलवार यांना काही दिवसांपूर्वीच 'एमएसआरडीसी'च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून दूर करण्यात आले होते. त्यांच्या जागी अनिल गायकवाड़ांची वर्णी लागली होती