Mard Doctors Strike : मागण्या मान्य झाल्यानंतर निवासी डाॅक्टर्स कामावर रुजू : ABP Majha
निवासी डाॅक्टरांकडून संप मागे घेण्यात आल्याची घोषणा मार्डकडून करण्यात आलीय. राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दरमहा १० हजार रुपयांची वाढ केल्यानंतर संप स्थगित करण्यात आलाय. सोबतच इतर मागण्या देखील मान्य झाल्यानंतर निवासी डाॅक्टर्स कामावर रुजू झालेत.