Republic Day 2020 | 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', संगमनेरच्या शाळेचा अनोखा संदेश | ABP Majha
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावातील डी के मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. बेटी बचाओ, बेटी पढाओ या घोषवाक्यात पंधराशे ४५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं.
Continues below advertisement