Republic Day 2021 | महाराष्ट्राचं वैभव देश पाहणार; महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक 'माझा'वर

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर महाराष्ट्रातल्या संत परंपरेवर आधारित चित्ररथ असणार आहे. राजपथावर यावेळी दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक समोर आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola