Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा शासन यांच्यात सामंजस्य करारांचे नुतनीकरण
Continues below advertisement
गेट वे ऑफ इंडिया येथे आज महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा शासन यांच्यात सामंजस्य करारांचे नुतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही,जपानचे गव्हर्नर वाकायाम प्रीकेक्चर,पर्यटमंत्री मंगलप्रभात लोढा,,यासह जपानचे ४५ जणांचे शिष्टमंडळ, पर्यटनचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकी संचालक श्रध्दा जोशी यावेळी उपस्थित आहेत...
Continues below advertisement
Tags :
Japan Gateway Of India Deputy Chief Minister Devendra Fadnavis Maharashtra Government MOU Wakayama Government Nutani Wakayama Governor Kishimoto Shuhei Japan Governor Wakayama Prefecture Tourism Minister Mangalprabhat Lodha