Jalna : जालन्यातील सेवली येथे बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवण्याचे प्रशासनाचे आदेश

Continues below advertisement

Jalna : जालन्यातील सेवली येथे बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रशासनाला आदेश दिलेत. भाजप कार्यकर्त्यांनी रातोरात पुतळा बसवल्याची माहिती असून पुतळा हलवण्यात येऊ नये अशी मागणी, भाजप कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आहेत.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram