Remembering Satav राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा,ऑनलाईन शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Continues below advertisement

हिंगोली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनातं वृत्त कळतात राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. सोमवारी त्यांच्यावर हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच इतरही मोठ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हजेरी कळमनुरी येथे पाहायला मिळाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram