#Remdesivir कोरोना रुग्णालयातही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेना, सोलापूरमधून एबीपी माझाचा रिअॅलिटी चेक
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
13 Apr 2021 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरात मागील काही दिवसांपासून रेमडेसिवरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र सोलापुरच्या प्रशासन आणि खासगी डॉक्टरांनी या तुटवड्याचे खापर रुग्णांच्या नातेवाईंकावर फोडलंय. गरज नसतानाही रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिवरचा आग्रह केला जात असल्याचा अजब दावा खासगी कोव्हीड हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी केला. तर काही डॉक्टरांकडून अशाच पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.