Pension Yojana : आणीबाणी काळात कारावस भोगलेल्यांसाठी पुन्हा पेन्शन योजना सुरु
आणीबाणी काळात कारावास भोगलेल्यांसाठी पुन्हा पेन्शन योजना सुरु. मविआ काळात काँग्रेसच्या विरोधामुळे बंद झालेली योजना पुन्हा सुरु करण्याचे आदेश. नव्यांना सादर अर्जांसह ४२१ आणीबाणीत कारावास झालेल्यांना पेन्शन.